Soybean Market Rate : राज्यातील शेतमाल बाजारात आज सोमवार (दि.०८) नोव्हेंबर रोजी एकूण ५७६१५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ज्यात १२ क्विंटल हायब्रिड, ९८०१ क्विंटल लोकल, ४०४९५ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. ...
मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि सिंचनाच्या पाळ्या सहजपणे लांबवता येतात. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे कमी पाण्यातही कांदा पिकाची वाढ जोमात राहते. ...
मानार प्रकल्पाच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरांवर शेतकरी उसाची लागवड करीत असले तरी कंधार तालुक्यात एकही साखर कारखाना नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी गंभीर अडचणीत आले आहेत. ...
नवीन तूर बाजारात आली असून दर मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. शेंगदाणा, मका, सरकी, सरकी ढेप महागले आहेत. सोने-चांदीच्या दरात तेजीची घोडदौड कायम असली तरी गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त झाल्यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...