तर ८ डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार ३ कोटी ७ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून २ कोटी ५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यासोबत आत्तापर्यंतची सरासरी उतारा हा ८.१९ एवढा आला आहे. ...
पीक अंदाजानुसार मागील अंदाजाच्या ३०५.१७० लाख गाठींच्या तुलनेत ४.५ लाख गाठींची वाढ केली असून, हंगामासाठी १७० किलो वजनाच्या ३०९.५० लाख गाठी (अधिक-वजा ३ टक्के) असा नवीन अंदाज जाहीर केला आहे. ...