गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठासह डोंगरपट्ट्यातील धरण व तलाव क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मासोळी मध्यम प्रकल्पाने शनिवारी संध्याकाळी शंभरी गाठली. तसेच टाकळवाडी, कोद्री व तांदूळवाडी लघु तलावही १०० टक्के भरले. (Parbhani Water Update) ...
Agriculture Market Update : बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांनी चांगली गर्दी केली आहे. सप्टेंबर महिन्यासाठी सरकारने साखरेचा कोटा २३ लाख ५० हजार टन इतका जाहीर केला आहे. ...
मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत विभागातील खरिपाचे नुकसान ५ लाख हेक्टरपर्यंत होते. आता त्यात वाढ होण्याची शक्यता विभागीय प्रशासनाने वर्तविली आहे. ...
लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा गोणी मार्केट बंद करून कांदा ओपन लिलाव सुरू केला आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे सोमवारपासून (१ सप्टेंबर) प्रथमच भुसार मालाचा ओपन लिलाव सुरू होणार आहे. ...
Majalgaon Dam Water Update : माजलगाव धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने रविवारी सकाळी पाण्याच्या विसर्गात बदल केला आहे. धरणातून होणारा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला असला तरी, सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अजूनही कायम अस ...