अलीकडच्या काळात हळदीचे भाव बेभरोशाचे झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे हळदीला 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून मुक्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी करीत २२ ऑगस्टपासून हिंगोली येथील हळद मार्केट यार्ड बंद ठेवले होते. (Hingoli Ha ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०१) रोजी एकूण १३४८ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ८७२ क्विंटल लाल, २८ क्विंटल लोकल तर ६८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...
Success Story : वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सदाशिव आडकिणे यांनी शेतीत एक अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला. करवंदाच्या दीड एकरात कव्हळा, देवडांगर आणि काशिफळ ही आंतरपिके घेऊन केवळ त्यातून दीड लाखांचे उत्पन्न मिळविले. ...