धान उत्पादनासाठी ओळखला जाणारा पट्टा हल्ली मिरची आणि कापसाप्राधान्य देत आहे. मात्र, कापसाच्या विक्रीसाठी परिसरात एकही आधारभूत खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यात धाव घ्यावी लागत आहेत. ...
शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा आदी शेतमालाची खरेदी करून २९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी व्यापारी पितापुत्राला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
यंदाच्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी विहिरी बुजल्याची धक्कादायक स्थिती दिसून आली असून, या विहिरी पुन्हा कार्यरत करण्यासाठी जि.प. च्या रोजगार हमी योजना विभागाने १ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
Snake Venom Rapid Test Kit : सर्पदंशामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि तातडीच्या उपचारांना अचूक दिशा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्पदंश विषारी सापाचा आहे की नाही, हे काही मिनिटांत ओळख देणारे 'स्नेक वेनम रॅपिड टेस्ट कि ...