लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

शासनाकडून सबसिडी मिळवून देतो म्हणत शेतकऱ्यांची ६६ लाखांची फसवणूक; खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Farmers cheated of Rs 66 lakhs by claiming to get subsidy from the government; Case registered with Khamgaon Rural Police | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाकडून सबसिडी मिळवून देतो म्हणत शेतकऱ्यांची ६६ लाखांची फसवणूक; खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

शासनाकडून सबसिडी मिळवून देतो तसेच कमी किमतीत शेडनेट उभारून देतो, असे आश्वासन देत खामगाव तालुक्यातील सात शेतकऱ्यांची तब्बल ६६ लाख ८० हजार २२९ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

आठवडाभरात कोथिंबिरीच्या दरात ६३ टक्क्यांची घट; बाजारात आवक वाढल्याने दरावर परिणाम - Marathi News | Coriander prices drop by 63 percent in a week; Increased arrivals in the market affect the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडाभरात कोथिंबिरीच्या दरात ६३ टक्क्यांची घट; बाजारात आवक वाढल्याने दरावर परिणाम

Vegetable Market Rate : अलीकडेच कोथिंबिरीच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची अवस्था कठिण झाली आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या २५ ऑगस्ट रोजी कोथिंबिरीच्या १०० जुड्यांना मिळालेला किमान भाव ६८५ रुपये होता. दोन सप्टेंबर रोजी हाच भाव २६० इतका खा ...

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार अनुदानावर कडबाकुट्टी, पेरणी यंत्र; हवंय मग 'येथे' करा अर्ज - Marathi News | Need a tractor and sowing machine on subsidy from the Zilla Parishad Cess Fund; then apply 'here' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार अनुदानावर कडबाकुट्टी, पेरणी यंत्र; हवंय मग 'येथे' करा अर्ज

शेतीसाठीच्या खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बियाणं, खते, औषधं, मजुरी आणि यंत्रसामग्री यांचे दर वाढत चालले आहेत. परिणामी शेतीमधून होणाऱ्या उत्पन्नाची तुलना केली असता खर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येतो आणि शेती परवडेनाशी ...

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, बारा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Marathwada hit hard by heavy rains, crops on 12 lakh hectares damaged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, बारा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मराठवाड्यातील ३ हजार ९२९ गावांतील १५ लाख ७८ हजार ३३ शेतकरी बाधित झाले आहेत ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनामध्ये मोठा बदल; आता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के निघणार - Marathi News | Big change in Purandar Airport land acquisition; Now MIDC's stamps on farmers' land will be removed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनामध्ये मोठा बदल; आता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के निघणार

एका आठवड्यात विमानतळासाठी तबब्ल ५६ टक्के जमीन देण्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, संमती देण्यासाठी १८ सप्टेंबरनंतर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

मांजरा, निम्न तेरणासह मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो; रब्बी हंगामाची चिंता मिटली - Marathi News | Manjara, medium projects including low-yield rice overflow; Rabi season worries allayed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मांजरा, निम्न तेरणासह मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो; रब्बी हंगामाची चिंता मिटली

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. पिण्यासह सिंचनासाठी लातूर जिल्ह्याला प्रमुख आधार असलेल्या मांजरा, तेरणा धरणासह सात मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाली आहेत. ...

बऱ्हाणपूर केळी लिलाव बाजार समितीत बोगस लिलाव; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | Bogus auction in Burhanpur Banana Auction Market Committee; Farmers demand attention from District Collector | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बऱ्हाणपूर केळी लिलाव बाजार समितीत बोगस लिलाव; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Banana Market : बऱ्हाणपूर लिलाव बाजार समिती आणि तेथील व्यापाऱ्यांनी संगनमताने दावा केलेल्या किमान ४०० रुपये प्रति क्विंटल दरांनी केळी बाजारात कृत्रिम मंदी निर्माण केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...

जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त? - Marathi News | How will farmers benefit from the GST cut? What will be cheaper? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त?

जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास २२ मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच सप्टेंबरपासून स्वस्त होतील. ...