Tomato Bajar Bhav : महिनाभरापूर्वी ८० ते १०० रुपये किलो गाठणारा टोमॅटो आता अवघ्या तीन दिवसांत ३० रुपयांवर घसरला आहे. अचानक वाढलेली आवक, पावसाचा फटका आणि मागणी घटल्यामुळे भाव कोसळले. शेतकऱ्यांच्या हातात दर किलोला केवळ काहीच रुपये पडत असल्याने पुन्हा ए ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यातील शेतकरी सलग तीन महिन्यांच्या अतिवृष्टीने हवालदिल झाले आहेत. विभागातील तब्बल ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिके चिखलात मिळाली असून १५ लाख ७८ हजार शेतकरी संकटात सापडले आहेत. (Marathwada Rain Update) ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने ५ सप्टेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विशेष धोका असून अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण् ...
नंदुरबार जिल्ह्यातील मिरची व तूर पिकाला जीआय टॅग प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरासह विदेशात निर्यातीसाठी आता मोठा वाव आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हा विकास आराखडा अंतर्गत प्रकल्प आढाव ...
Soybean Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण ८१३३ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १८ क्विंटल डॅमेज, ८९ क्विंटल हायब्रिड, ५८७३ क्विंटल पिवळा, ९२५ क्विंटल लोकल सोयाबीनचा समावेश होता. ...
Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) सप्टेंबर रोजी एकूण १,८९,४२१ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात एकट्या कळवण (जि. नाशिक) येथून २३०५० क्विंटल आवक आहे. तर लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात बघावयास मिळाली. ...
PM Kisan 21st Installment Latest Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकरी आता २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही अशा शेतकऱ्यांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ...