Crop Insurance : शासनाच्या पीक विमा योजनेत तालुक्यात तब्बल १,२९८ बोगस लाभार्थ्यांच्या नोंदी झाल्याचे उघड झाल्याने खरीप हंगामातील अनेक पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसल्याने विमा कंपनीची चौकशी होणार आहे. ...
सोयाबीन, हरभरा आणि तुरीला इतर व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून दोन वर्षात सव्वा दोन कोटी रुपयांचा माल पाच व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता. परंतु मालाची देयके मागण्यासाठी गेले असताना त्यासाठी नकार देण्यात आला. ...
Jayakwadi Dam : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पैठण येथील जायकवाडी धरणात १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक होत असून रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
Chia Seed Market : नावीन्यपूर्ण पीक असलेल्या चियाच्या दरात मागील काही दिवसांत मोठी घसरण झाली होती. आता मात्र चियाच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली असून, चियाचे दर १६ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. ...