लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

Amba Lagvad : आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या!  - Marathi News | Latest News amba Lagvad What fertilizers should you give to your mango farm see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा बागेला कोणकोणती खते द्याल? खते देण्याची पद्धत समजून घ्या! 

Amba Lagvad : आंबा बाग खत व्यवस्थापनासाठी, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते देणे महत्त्वाचे आहे. ...

शेतीच्या बांधावरून वाद; भावकीच्या हल्ल्यात पित्याचे संरक्षण करताना मुलाचा जागीच मृत्यू - Marathi News | Dispute over agricultural dam; Father protected but son dies in attack by cousin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतीच्या बांधावरून वाद; भावकीच्या हल्ल्यात पित्याचे संरक्षण करताना मुलाचा जागीच मृत्यू

शेतातील सामाईक बांधावर पावसाचे पाणी वाहण्यासाठी चारी खोदली अन् वादाची ठिणगी पडली ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' धरणे शंभरीजवळ, पहा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी? - Marathi News | Latest News Maharashtra Dam storage How much water is stored in major dams till June 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'ही' धरणे शंभरीजवळ, पहा तुमच्या जिल्ह्यातील धरणांत किती पाणी?

Maharashtra Dam Storage : आज 30 जून रोजी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे ते पाहुयात... ...

MahaDBT Farmer Lottery : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा! - Marathi News | Latest News Mahadbt lottery list list of agricultural mechanization schemes has been released on MahaDBT | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा!

MahaDBT Farmer Lottery List : कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी अर्ज मागविण्यात आले होते. ...

जमीन कसायची कशी? बैलजोडी परवडेना; वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर कोळपणीचा जू ! - Marathi News | Unable to afford a pair of oxen; the yoke of ploughing falls on the shoulders of an elderly farmer! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जमीन कसायची कशी? बैलजोडी परवडेना; वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावर कोळपणीचा जू !

मशागतीचा खर्च आवाक्याबाहेर; प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर जमीन कसायची कशी, हा यक्ष प्रश्न ...

पावसाची संततधार सुरूच असल्याने वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ - Marathi News | As the continuous rain continues, there is a huge increase in the discharge from Veer Dam. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाची संततधार सुरूच असल्याने वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ

Veer Dam Water Update : नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, भाटघर, वीर, निरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. ...

खोबरे, किसमिस शहाजिऱ्याचाही तोरा; अंजीर, वेलची, नागकेशरचेही दर वधारले - Marathi News | Prices of coconut, raisins, and fenugreek have also increased; prices of figs, cardamom, and nagkeshar have also increased. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोबरे, किसमिस शहाजिऱ्याचाही तोरा; अंजीर, वेलची, नागकेशरचेही दर वधारले

Dry Fruit Market : मागील एका महिन्यात मसाले व काही सुकामेव्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. खोबरे १४० रुपये तर किसमिस २५० रुपये किलोप्रमाणे वाढले असून, नागकेशर, वेलची, अंजीरसह अनेक पदार्थाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

कांद्याला पर्याय शोधला, सोनवणे बंधूंनी फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती, उत्पन्न किती मिळतंय?   - Marathi News | Finding an alternative to onion, Sonawane brothers have flourished their dragon fruit farm, how much income are they getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला पर्याय शोधला, सोनवणे बंधूंनी फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती, उत्पन्न किती मिळतंय?  

Farmer Success Story : कांद्याला मिळत असलेला कवडीमोल दर, पावसाने होत असलेले नुकसान यामुळे त्यांनी ड्रॅगन फ्रुट करण्याचा निर्णय घेतला. ...