जेथे शक्य असेल तेथे चरच्या घरी बागेत थोडासा भाजीपाला, काही निवडक फळझाडे आणि शोभेची व फुलांची झाडे लावण्याचा प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे. आपण आपल्या परसबागेत शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यास स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या भाज्या खाताना ...
नोकरीच्या जोरावर श्री. बळवंत शंकरराव कुलकर्णी यांनी छ्त्रपती संभाजीनगर शहरापासून दक्षिणेस २० किमी अंतरावरील घारदोन ता. जि. छ्त्रपती संभाजीनगर येथे साडे सात एकर शेती घेतली. ...
बारामती येथे आयोजित अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्राच्या 'कृषिक' हे जागतिक स्तरावरील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना डिजिटल शेतीचे धडे मिळाले. यंदा 'एआय' तंत्रज्ञानाबरोबरच रंगीत कोबी, काळे गाजर, एक किलोचा कांदा, लाल आणि निळे क ...
सध्या ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानातील तीव्र बदलांमुळे ऋतुमानातही प्रचंड बदल होत आहेत. अशावेळी ऋतुमानानुसार होणाऱ्या पिकांमध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीचे हे अतोनात नुकसान कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ...
मिलेट कुठेही होऊ द्या, कितीही पीक पद्धती बदलली तरी ज्वारीचे कोठार सोलापूर जिल्हाच आहे, हे याही वर्षीच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरणीची नोंद झाल्याने ज्वारीचा सोलापुरी 'ब्रँड ...
भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्र ...