शेतकरी बंधूनो नमस्कार, वळवाच्या पाऊस सुरु झाला आहे. विविध तज्ज्ञ आणि हवामान विभागाने या वर्षाच्या पावसाचे वाटचालीचे अंदाज वर्तविले जात आहेत. काहीसे आशादायक चित्र यंदाच्या खरीप हंगामाचे सर्वांनीच अंदाज व्यक्त केला आहे. ...
सोयाबीन हे स्वपरागसिंचित पिक असून, पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासून उत्पादीत सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही. सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची गरज नसते. ...