'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व 'अग्गंबाई सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. अव्दैत दादरकर, उमा पेंढाकरकर निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत. Read More
आशुतोष पत्कीने साकारलेली सोहमची म्हणजेच बबड्याची भूमिका अव्दैत दादरकर साकारत आहे. तर तेजश्री प्रधानने साकारलेली शुभ्राही भूमिका उमा हृषिकेश साकारत आहे. ...