प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला. Read More
रोयाने सांगितले की त्यांची मुलगी हीच अदनानची सर्वात मोठी चाहती आहे. यावेळी अदनानने या दोघींसाठी आपले ‘तेरा चेहरा’ हे गाणे गाऊन त्यांचे मनोरंजन केले. ...
अलीकडेच ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आलिया भट आणि वरूण धवन या आजच्या पिढीच्या लाडक्या कलाकारांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांची मने जिंकली. ...
गायक अदनान सामीने एक ट्विट केले आणि या ट्विटने पाकिस्तानात जणू भूकंप आला. होय, अदनानचे हे ट्विट पाकिस्तानींना इतके झोंबले की, त्यांनी अदनानला थेट देशद्रोही संबोधले. ...