लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदनान सामी

अदनान सामी, मराठी बातम्या

Adnan sami, Latest Marathi News

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.
Read More
आलिया भट आणि वरूण धवन यांनी ‘द व्हॉइस’ मध्ये सांगितले आपल्या आवडत्या गायकाविषयी - Marathi News | Adnan Sami finds his biggest fans in Alia Bhatt and Varun Dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट आणि वरूण धवन यांनी ‘द व्हॉइस’ मध्ये सांगितले आपल्या आवडत्या गायकाविषयी

अलीकडेच ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आलिया भट आणि वरूण धवन या आजच्या पिढीच्या लाडक्या कलाकारांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांची मने जिंकली. ...

अदनान सामीच्या ट्विटने संतापला पाकिस्तानी अभिनेता! फेसबुकवर लिहिली भलीमोठी पोस्ट!! - Marathi News | pakistani actor imran abbas furious over indian singer adnan sami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीच्या ट्विटने संतापला पाकिस्तानी अभिनेता! फेसबुकवर लिहिली भलीमोठी पोस्ट!!

गायक अदनान सामीने एक ट्विट  केले आणि या ट्विटने पाकिस्तानात जणू भूकंप आला. होय, अदनानचे हे ट्विट पाकिस्तानींना इतके झोंबले की, त्यांनी अदनानला थेट देशद्रोही संबोधले. ...