प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला. Read More
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या रिप्ड जीन्सबद्दलच्या विधानानंतर आता या मुद्यावर बॉलिवूड सिंगर अदनान सामी याचीही प्रतिक्रिया आली आहे. ...
यानंतर अदनान सामीनेही एक अत्यंत दुर्मिळ फोटो चाहत्यांसह शेअर केला, फोटोत आशा भोसले आणि नूरजहां लता मंगेशकरसोबत एकत्र पाहायला मिळत आहेत. नुसता फोटोच शेअर केला नाही तर समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. ...
Padma Shri Awards 2020 : भारतरत्न आणि राष्ट्रीय पुरस्कारानंतर हा भारताचा सर्वात मोठा सन्मान आहे. यादीत माझेही नाव आहे याचा आनंद असल्याचे तिने म्हटले आहे. ...