प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला. Read More
Adnan Sami : अदनान सामीने जेव्हा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती तेव्हा त्याचं वजन हे २०० किलोंहून अधिक होते. त्यामुळे त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागत असे. मात्र नंतर त्याने स्वत:ला फिट करत जवळपास दिडशे किलो वजन कमी केले ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ...