आदित्य पांचोलीने दयावान, यस बॉस, आँखे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कंगना रणौतसोबतचे त्याचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. Read More
अभिनेता आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अंधेरी न्यायालयाने मानहानी प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना चार समन्स जारी केले आहेत. ...