Aditya L1 इस्रोचे सूर्य मिशन सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे. यासाठी आदित्य एल १ अवकाशात पाठविले जात आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या एक टक्का अंतर कापून आदित्य एल-१ 15 लाख किलोमीटरवरील एल १ बिंदूवर स्थिरावणार आहे. तिथून ते सूर्याच्या हालचाली टिपणार आहे. Read More
हे यश भारतीय साैर माेहिमेतील मैलाचा दगड मानले जात असून सुर्यावरील वातावरण तसेच पृष्ठभागावर हाेत असलेल्या घडामाेडींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे बाेलले जात आहे. ...
Aditya L1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले ‘आदित्य एल १’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-१’ बिंदूवर पोहाेचण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ...
इस्त्रोने चंद्रयान ३ च्या यशानंतर आता सूर्याच्या अभ्यासासाठी मोठं पाऊल उचलले आहे. इस्त्रोने काही दिवसापूर्वी सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 लाँच केले आहे. ...
चंद्रयान-3 च्या यशानंतर 2 सप्टेंबरला इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी मिशन आदित्य एल-1 अंतराळ यान लॉन्च केले होते. आता याच सौर मिशनसंदर्भात इस्रोने गुड न्यूज दिली आहे. ...
Aditya L1: सूर्यदेवता आध्यात्मिक जागृती निर्माण करते. सूर्य शक्तीचे रहस्य समजून घेण्यासाठी त्याच्याकडे जाणे म्हणजे जणू ईश्वराकडेच जाणे ! आदित्य यानाचे हेच महत्त्व आहे. ...