याआधीही वायआरएफने सिनेसृष्टीतील नोंदणीकृत कामगारांसाठी 30000 लशी विकत घेता येतील का अशी विचारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली होती. लस घेणाऱ्या कामगारांचा हा खर्च वायआरएफ करेल, अशीही घोषणा त्यांनी केली आहे. ...
“सध्या सिनेउद्योग मोठ्या अनिश्चिततेमधून मार्गक्रमणा करत असून लवकरात लवकर काम सुरू करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून रोजंदारीवर जगणाऱ्या हजारो कामगारांना कामावर रुजू होऊन स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करणे शक्य होईल. ...
आजही रोमॅंटिक सिनेमात DDLJ सर्वात वर गणला जातो. अशात जेव्हा सिनेमाचं २५ वर्षे पूर्ण झाले तर सेलिब्रिटीही या सिनेमाच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकजण सिनेमाचं कौतुक करत आहे. ...
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 रिलीज करण्यात आला होता. आज या सिनेमाने तब्बल २५ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊ या सिनेमाच्या खास गोष्टी. ...