आदिती तटकरे Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत. Read More
कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ...
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक सातत्याने अनेक दावे, आरोप करत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना अपात्र ठरवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...
पालकमंत्रिपद न मिळाल्याने होणारे आरोप हे राजकीय हेतूने केलेत. तटकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा हा कट आहे असा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला. ...