लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News, मराठी बातम्या

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
'लाडकी बहीण'च्या लाभ हस्तांतरणास प्रारंभ; राज्यभरातील बहिणींचे रक्षाबंधन जल्लोषात - Marathi News | Commencement of benefit transfer of Ladki Bahin Scheme in the Maharashtra to celebrate Raksha Bandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण'च्या लाभ हस्तांतरणास प्रारंभ; राज्यभरातील बहिणींचे रक्षाबंधन जल्लोषात

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून जाहीर केली. ...

‘लाडकी बहीण’ बंद होणार नाही; महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही - Marathi News | Ladki Bahin scheme will not close said Minister Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडकी बहीण’ बंद होणार नाही; महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही

लाभार्थींचे पहिला हप्त्याचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे १७ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार ...

महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ यशस्विनीवरून ऑनलाईन खरेदी विक्री - Marathi News | Buy and sell online from Yashaswini, the right market to the products of women's self help groups | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ यशस्विनीवरून ऑनलाईन खरेदी विक्री

महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ...

लाडकी बहीण योजनेचे मराठीतील अर्ज बाद होणार?; आदिती तटकरेंनी स्पष्ट शब्दांत दिलं उत्तर - Marathi News | Applications in Marathi for Ladki Bahin Yojana will be rejected Aditi Tatkare gave the answer in clear words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेचे मराठीतील अर्ज बाद होणार?; आदिती तटकरेंनी स्पष्ट शब्दांत दिलं उत्तर

योजनेसाठी मराठी भाषेतून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. ...

'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी आत्तापर्यंत किती अर्ज आले? मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलं... - Marathi News | Over 72 Lakh Applications Received For 'CM Majhi Ladki Bahin Scheme': Minister Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी आत्तापर्यंत किती अर्ज आले? मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलं...

Aditi Tatkare : विरोधकांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या टीकेला सुद्धा अदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – आदिती तटकरे - Marathi News | 14 thousand vacant posts of Anganwadi helpers in the state will be filled soon - Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – आदिती तटकरे

३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. ...

स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविणार; भाडेतत्त्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ - Marathi News | Increase the number of smart Anganwadis Double rent for leased premises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविणार; भाडेतत्त्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ

शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. ...

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे - Marathi News | aditi tatkare said registration of chief minister majhi ladki bahin yojana will continue even after august 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे

Aditi Tatkare News: ज्या महिला पात्र आहेत, त्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली. ...