लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक

Adhyatmik, Latest Marathi News

सोमवारी सोम प्रदोष: शिव पूजनासह ७ गोष्टी नक्की करा; वास्तुदोष-पितृदोषातून दिलासा मिळवा! - Marathi News | magh som pradosh vrat february 2025 should do 7 things with shiva puja and get relief from vastu dosha pitru dosha upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सोमवारी सोम प्रदोष: शिव पूजनासह ७ गोष्टी नक्की करा; वास्तुदोष-पितृदोषातून दिलासा मिळवा!

Magh Som Pradosh Vrat 2025: सोमवारी आलेल्या प्रदोष व्रतासह काही गोष्टींचे न विसरता आचरण केल्यास महादेवांची असीम कृपा प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पाहा, काही उपाय... ...

माघ सोमप्रदोष व्रत: मनोकामना, इच्छा होतील पूर्ण, महादेव होतील प्रसन्न; ‘असे’ करा व्रताचरण! - Marathi News | magh som pradosh vrat february 2025 know about date time shiv puja vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माघ सोमप्रदोष व्रत: मनोकामना, इच्छा होतील पूर्ण, महादेव होतील प्रसन्न; ‘असे’ करा व्रताचरण!

Magh Som Pradosh Vrat 2025 In Marathi: प्रदोष व्रत सोमवारी येणे शुभ मानले जात असून, या दिवशी केलेल्या शिवपूजनाने पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

जया एकादशी: शुभ योगात ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, पारण मुहूर्त, सोपा पूजा विधी अन् मान्यता - Marathi News | magh jaya ekadashi february 2025 know about date shubh muhurat vrat puja vidhi and importance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जया एकादशी: शुभ योगात ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, पारण मुहूर्त, सोपा पूजा विधी अन् मान्यता

Jaya Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: जया एकादशीचे व्रत करणे आणि शुभ मुहूर्तावर पारण करणे लाभदायी आणि सुख-समृद्धीकारक मानले जाते. जाणून घ्या... ...

कुंडलीत शनि प्रतिकूल, साडेसाती सुरू; ‘ही’ अशुभ लक्षणे दिसतात, कृपा-लाभास काय उपाय करावेत? - Marathi News | how you will saturn stronger in kundali know about some impactful remedies shani grah upay for sade sati and shani dosh in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंडलीत शनि प्रतिकूल, साडेसाती सुरू; ‘ही’ अशुभ लक्षणे दिसतात, कृपा-लाभास काय उपाय करावेत?

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत असेल तेव्हाच साडेसातीही सुरू असेल, तर काय उपाय केल्यास दिलासा मिळू शकतो? जाणून घ्या... ...

श्रीपाद श्रीवल्लभ-स्वामी महाराजांची अभय वचने; आजही येते प्रचिती, भाविकांना दिव्य अनुभूति! - Marathi News | shripad shri vallabh maharaj and swami samarth maharaj timeless teachings and even today the devotees experience the divine | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीपाद श्रीवल्लभ-स्वामी महाराजांची अभय वचने; आजही येते प्रचिती, भाविकांना दिव्य अनुभूति!

Shripad Shri Vallabh And Swami Samarth Maharaj: श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आणि स्वामी समर्थ महाराज यांची भाविकांवर कालातीत कृपादृष्टी असल्याचे सांगितले जाते. ...

ब्रह्मांडनायक स्वामी नेमके कसे आहेत? पाहा, अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरुप - Marathi News | what exactly is swami samarth maharaj swarup the lord of universe who makes the impossible possible | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ब्रह्मांडनायक स्वामी नेमके कसे आहेत? पाहा, अशक्यही शक्य करणाऱ्या स्वामी समर्थांचे खरे स्वरुप

Shree Swami Samarth Maharaj Swarup: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अढळ आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. ...

प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Mahakumbh Mela begins in Prayagraj, devotees throng to take holy bath at Triveni Sangam | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी

Prayagraj Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर आज पौष पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. आज पौष पौर्णिमेला ...

२०२४चा शेवटचा शनि प्रदोष: ‘असे’ करा शिव-शनि पूजन, ‘हे’ उपाय प्रभावी; साडेसातीत मिळेल दिलासा! - Marathi News | 2024 last margashirsha shani pradosh vrat know about how perform puja vidhi and significance and sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२४चा शेवटचा शनि प्रदोष: ‘असे’ करा शिव-शनि पूजन, ‘हे’ उपाय प्रभावी; साडेसातीत मिळेल दिलासा!

2024 Last Margashirsha Shani Pradosh Vrat Puja Vidhi In Marathi: शनि प्रदोष व्रत म्हणजे काय? या दिवशी नेमके काय करावे? साडेसाती असणाऱ्यांसाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात? जाणून घ्या... ...