लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक, मराठी बातम्या

Adhyatmik, Latest Marathi News

म्हणोनि जाणतेणे गुरु भजिजे..! - Marathi News | Therefore, knowingly worship Guru...! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :म्हणोनि जाणतेणे गुरु भजिजे..!

गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन.. ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल म्हणजे गुरु..! आणि अशा गुरुच्या पूजनाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा..! ...

आनंद तरंग: हा खेळ सावल्यांचा - Marathi News | Anand Tarang: This game of shadows | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंद तरंग: हा खेळ सावल्यांचा

आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते. ...

आषाढी पौर्णिमा श्री गुरुपूजनाचे पावन पर्व! - Marathi News | Holy festival of Shri Gurupujana on Ashadi Pournima! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी पौर्णिमा श्री गुरुपूजनाचे पावन पर्व!

   अनादि काळापासून श्री गुरु महात्म्य शास्त्रांनी वर्णन केले आहे. आषाढी पौर्णिमा हे श्री गुरु पूजनाचे पावन पर्व. आषाढी ... ...

पक्षाचाही आवाजही आनंदाला शक्ती देणारा...! - Marathi News | The voice of the party also gives strength to happiness ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पक्षाचाही आवाजही आनंदाला शक्ती देणारा...!

आनंदाचे सौंदयार्चे लहान-लहान थेंब आपण गोळा केले तर आनंदाचा महासागर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. ...

आनंद तरंग: विषयाची पारख पारखी - Marathi News | Anand Tarang: Connoisseur of the subject | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंद तरंग: विषयाची पारख पारखी

भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो. ...

आनंद तरंग: प्रयत्न सम्यक हवेत - Marathi News | Ananda Tarang: Efforts are worthwhile | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंद तरंग: प्रयत्न सम्यक हवेत

तुम्ही विपश्यना साधना करत असाल, तर तुम्ही बुद्धांच्या अगदी जवळ आहात़ जरी शरीराने तुम्ही त्यांच्यापासून खूप दूर जगाच्या दुसºया टोकाला राहात असाल तरी़ तसेच तुम्ही बुद्धांजवळ आहात ...

आनंद तरंग: गुरूंची उपस्थिती - Marathi News | Ananda Tarang: Presence of Guru | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंद तरंग: गुरूंची उपस्थिती

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात. ...

आनंद तरंग: ईश्वराची अनुभूती - Marathi News | Ananda Tarang: The experience of God | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंद तरंग: ईश्वराची अनुभूती

म्हणून अशा विचारांचे खरे दर्शन म्हणजे ईश्वराची अनुभूती येणे. अविचाराने विकार वाढतात. विचाराने आत्मानंद प्राप्त होतो. ईश्वराची खरी अनुभूती हेच त्याचं खरं दर्शन असतं. ...