लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास? - Marathi News | New Aadhaar app launched Now you won t have to provide a photo copy of Aadhaar anywhere what s special know features | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?

New Aadhaar App: आधारे हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. आजकाल अनेक ठिकाणी आधारची गरज भासते. अनेक महत्त्वाच्या आणि सरकारी कामांसाठी आधार आवश्यक आहे. ...

Aadhaar आणि PAN धारकांसाठी महत्त्वाची बातमी; ChatGPT बनवतोय फेक आयडी, कसा बचाव कराल? - Marathi News | Important news for Aadhaar and PAN holders ChatGPT is creating fake IDs how to protect yourself | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhaar आणि PAN धारकांसाठी महत्त्वाची बातमी; ChatGPT बनवतोय फेक आयडी, कसा बचाव कराल?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर झपाट्यानं वाढला आहे. मात्र, यामुळे धोकाही वाढलाय. चॅटजीपीटी बनावट आधार आणि पॅन कार्ड तयार करत असल्याची माहिती समोर येतेय. ...

Aadhaar Seeding : खात्यावर अनुदान हवंय, तर आधार लिंक केले का? वाचा सविस्तर - Marathi News | Aadhaar Seeding: If you want a subsidy on your account, have you linked Aadhaar? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खात्यावर अनुदान हवंय, तर आधार लिंक केले का? वाचा सविस्तर

Aadhaar Seeding : शासनाने विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी बँक खाते आधार कार्डाशी संलग्न (Aadhaar Seeding) असणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका - Marathi News | Compensation for losses due to heavy rains has started; farmers, don't forget to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात; शेतकऱ्यांनो हे करायला विसरू नका

ativrushti nuksan bharpai पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. ...

मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Commission trying to clean voter lists by linking voters and Aadhaar; Congress alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता ...

बांगलादेशींच्या घुसखोरीचा धक्कादायक पॅटर्न समोर; प. बंगालमध्ये अधिकृत आधार कार्ड मिळतात - विधानसभेत माहिती - Marathi News | Shocking pattern of infiltration of Bangladeshis revealed; Official Aadhaar cards are available in West Bengal Information in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांगलादेशींच्या घुसखोरीचा धक्कादायक पॅटर्न समोर; प. बंगालमध्ये अधिकृत आधार कार्ड मिळतात - विधानसभेत माहिती

भाजपचे संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ...

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, निवडणूक आयोगाने घेतला महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Aadhar Voter ID Link : Voter ID card will be linked to Aadhaar card, Election Commission takes important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, निवडणूक आयोगाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

आज निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...

PM Kisan : पीएम किसानचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; काय असू शकतात कारणे? वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan : PM Kisan money has stopped being received; What could be the reasons? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : पीएम किसानचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; काय असू शकतात कारणे? वाचा सविस्तर

PM Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (पीएम किसान सन्मान) १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा सातबाराधारक शेतकरी पात्र ठरविला जातो. ...