लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

आधारमध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, कार्डाला वैधता असते का? जाणून घ्या कामाची गोष्ट - Marathi News | There is no limit to update residential address information in Aadhaar does the card have validity Know important thing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधारमध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही, कार्डाला वैधता असते का? जाणून घ्या कामाची गोष्ट

Aadhaar Card Update Rules: आधार कार्ड हे भारतात वापरले जाणारे सर्वात सामान्य दस्तऐवज आहे. देशातील ९० टक्के लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत आधार कार्डाची गरज असते. ...

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल मतदार यादी घोळ; निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र, आधार लिंक करणार; १८ मार्चला बैठक - Marathi News | Maharashtra, West Bengal voter list duplication; Election Commission to link voter ID card, Aadhaar; Meeting on March 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, पश्चिम बंगाल मतदार यादी घोळ; निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र, आधार लिंक करणार; १८ मार्चला बैठक

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून विरोधकांनी केलेल्या जादाच्या मतदारांचा दाव्यानंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे. ...

निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार - Marathi News | Election Commission's big preparation Just like PAN card, voting card will also be linked with Aadhaar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार

पॅन कार्डप्रमाणेच, आता निवडणूक आयोग मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करणार आहे. ...

PM Kisan : पीएम किसानचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; काय असू शकतात कारणे? वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan : PM Kisan money has stopped being received; What could be the reasons? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : पीएम किसानचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; काय असू शकतात कारणे? वाचा सविस्तर

PM Kisan Yojana पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (पीएम किसान सन्मान) १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा सातबाराधारक शेतकरी पात्र ठरविला जातो. ...

'आधार' कार्डची मुदत किती वर्षानंतर संपते? UIDAI संस्थेने दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | aadhaar card update will my aadhaar become invalid if not updated for 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आधार' कार्डची मुदत किती वर्षानंतर संपते? UIDAI संस्थेने दिली महत्त्वाची अपडेट

aadhaar card update : दर १० वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले जाते. पण, जर असे केले नाही. तर आधार कार्ड बाद ठरते का? आधार जारी करणारी संस्था UIDAI ने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

आधारकार्ड लिंक करा, अन्यथा 'दयानंद'चे पैसे नाहीत! अर्जाची छाननी सुरू - Marathi News | link aadhaar card otherwise dayanand scheme money will not get | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधारकार्ड लिंक करा, अन्यथा 'दयानंद'चे पैसे नाहीत! अर्जाची छाननी सुरू

मंत्री सुभाष फळदेसाई यांचा इशारा ...

Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी? - Marathi News | Farmer id : Farmer ID is important for the next installment of PM Kisan; How many farmers have registered in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?

Farmer id अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. ...

आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र धरले जाणार ग्राह्य ! - Marathi News | Principal's certificate will be accepted for students without Aadhaar card! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र धरले जाणार ग्राह्य !

Nagpur : संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षण आयुक्तांचे आश्वासन ...