लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार? - Marathi News | aadhaar update fee and other new rules 1 oct 2025 uidai changes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?

Aadhaar Card Update New Charges: जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल, तर ते काम ३० सप्टेंबर २०२५ म्हणजेच आजपर्यंत पूर्ण करा. पाहा १ ऑक्टोबरपासून कोण-कोणते बदल होणार आहेत. ...

आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा - Marathi News | aadhaar mobile number update online face authentication uidai new facility no need to go anywhere | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा

Aadhaar Mobile Number Update: आधार हे महत्त्वाचं कागदपत्र आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. परंतु अनेकदा मोबाईल नंबर बदलल्यानंतर किंवा गहाळ झाल्यास आधारशी लिंक असलेल्या मोबाईलनंबरवर ओटीपी येत नाही. ...

Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर - Marathi News | Aadhaar App: Making changes to 'Aadhaar card' will be easy, new app is being prepared for launch; special features will be available | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर

Aadhaar App : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे सीईओ भुवनेश्वर कुमार यांनी नवीन आधार अ‍ॅपची घोषणा केली आहे. 'नवीन अ‍ॅपची डेमो चाचणी पूर्ण झाली आहे आणि ते लवकरच लाँच केले जाईल', असे सांगण्यात आले आहे. ...

आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम - Marathi News | UIDAI Rules Misusing Aadhaar Card Can Lead to Jail and Heavy Fines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम

Aadhaar Card : आधार कार्ड आता सर्व सरकारी आणि गैर-सरकारी कारणांसाठी आवश्यक आहेत. मात्र, कोणत्याही उल्लंघनामुळे तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. ...

लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | majhi ladki bahin yojana beneficiary women do e kyc compulsory know how complete this step by step process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया

Ladki Bahin Yojana E-KYC Update Process: ही प्रक्रिया दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर - Marathi News | Want to legally remove the names of other rights side on Satbara? How to do it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर

satbara itar hakka तुमच्या सातबाऱ्यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी कायदेशीर उपाय काय? जाणून घेऊया सविस्तर... ...

तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू - Marathi News | LPG Subsidy Not Credited? Link Aadhaar to Your Gas Connection to Fix It | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू

Aadhaar LPG Link: जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानासाठी पात्र आहात. ...

आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश  - Marathi News | Aadhaar is not a proof of citizenship but of 'identity'; Accept it as the 12th document, Supreme Court directs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

मतदार ओळख सुनिश्चित करण्यासाठी आधार कार्ड १२ वे विहित कागदपत्र म्हणून समाविष्ट करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले. ...