Free Aadhaar Card Update: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार डेटाबेसमधील कागदपत्रं अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. पाहा आता कधीपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार. ...
'आधार' व्यतिरिक्त अन्य ओळखपत्रे ग्राह्य धरून ज्येष्ठांना तिकिटात सवलत देण्याचे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी काढले आहेत. कोणते आहेत कागदपत्र ते वाचा सविस्तर (ST Mahamandal) ...
Free Aadhaar Update : UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली होती. ती संपण्यासाठी फक्त चार दिवस उरले आहेत. ...
Aadhaar Card : २००९ मध्ये सर्वप्रथम आधारला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून आणण्यात आलं होतं. देशातील सर्व नागरिकांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर उपलब्ध करून देणं हा त्यामागचा उद्देश होता. ...