लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड, मराठी बातम्या

Adhar card, Latest Marathi News

Aadhar Link Bank : आधार कार्ड बँकेला लिंक नाही, तर योजनेचे अनुदान मिळणार नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Bank Seeding no link to Aadhaar bank, you will not get goverment scheme subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार कार्ड बँकेला लिंक नाही, तर योजनेचे अनुदान मिळणार नाही, वाचा सविस्तर 

Aadhar Link Bank : तुमच्या बँक खात्याला (Aadhar Link To Bank Account) लिंक नसेल तर कोणत्याच योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. ...

नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’ - Marathi News | Jobs are in danger! Government tells teachers, 'If you give support, why do we create darkness' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

मुलाचे आधार कार्ड असले पाहिजे, त्याची निश्चिती झाली तरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली जाईल, असा निकष संचमान्यतेत आहे. ...

आता आधार कार्डमध्ये मोबाईल नंबरसह अनेक गोष्टी घरबसल्या बदला! UIDAI आणतेय नवा 'QR कोड' आधारित ॲप - Marathi News | New Aadhaar App Update Mobile Number & Other Details Online, Share Card Digitally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता आधार कार्डमध्ये मोबाईल नंबरसह अनेक गोष्टी घरबसल्या बदला! UIDAI आणतेय नवा 'QR कोड' आधारित ॲप

Aadhaar Card Update : तुम्हाला आधार कार्डमधील नाव किंवा पत्ता बदलायचा असेल, तर अशा कामांसाठी तुम्हाला केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. ...

मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली! - Marathi News | free aadhaar update last date extend again check new date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!

myAadhaar : यूआयडीएआयने आधार मोफत ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांचे कागदपत्रे myAadhaar पोर्टलद्वारे मोफत अद्ययावत करण्याची संधी मिळाली आहे. ...

रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम - Marathi News | Indian Railway has changed the ticket booking rules, now Tatkal tickets will not be booked without Aadhaar; Rules will be applicable from 1 july 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम

Indian Railway : तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही एक एक्स पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली होती. आता रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. ...

इस्रायली अटालाकडे आधार कार्ड कसे? कागदपत्रे सादर करा; हायकोर्टाचे यूआयडीएआयला आदेश - Marathi News | how does israeli atala have aadhaar card submit documents goa high court orders uidai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इस्रायली अटालाकडे आधार कार्ड कसे? कागदपत्रे सादर करा; हायकोर्टाचे यूआयडीएआयला आदेश

अटालाला आधार कार्ड मंजूर केल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने यूआयडीएआयवर कायद्याचा बडगा उगारला आहे. ...

तुमचं आधारकार्ड दहा वर्ष जुनं आहे? आताच अपडेट करा, अन्यथा 'या' सुविधा बंद होतील!  - Marathi News | Latest News Aadhaar card ten years old Update it now Otherwise facility stops see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचं आधारकार्ड दहा वर्ष जुनं आहे? आताच अपडेट करा, अन्यथा 'या' सुविधा बंद होतील! 

Aadhar Card Update : सर्व आधार धारकांना (Aadhar Card Update) त्यांचे कागदपत्रे आणि बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. ...

UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार - Marathi News | ui brings internship offer for students you will get 20 to 50 thousand rupees per month when can you apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) तरुणांसाठी इंटर्नशिप ऑफर आणली आहे. यूआयडीएआय देशातील पात्र विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करण्याची संधी देत आहे. ...