लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदर पूनावाला

Adar Poonawalla Latest news, मराठी बातम्या

Adar poonawalla, Latest Marathi News

"लगेच पैसे पाठवा"... आदर पूनावाला यांच्या नावाने सिरम इन्स्टिट्युटची १ कोटींची फसवणूक - Marathi News | Serum Institute cheated through Fake whats app messages in the name of adar poonawala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"लगेच पैसे पाठवा"... आदर पूनावाला यांच्या नावाने सिरम इन्स्टिट्युटची १ कोटींची फसवणूक

आदर पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटस अ‍ॅप मेसेज देशपांडे यांना आले. त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. ...

कोरोनाला हरविले, आता मंकीपॉक्सची बारी! सीरम लस विकसित करणार, अदर पुनावालांची घोषणा - Marathi News | Corona defeated, now it's Monkeypox's turn! serum institute's Adar poonawalla announces to develop Monkeypox vaccine with Novavax | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाला हरविले, आता मंकीपॉक्सची बारी! सीरम लस विकसित करणार, अदर पुनावालांची घोषणा

Monkeypox Vaccine: जागतिक आरोग्य संघटनेनुसार कांजिण्यावरील लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरू शकतात. ही लस मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांनाच दिली जावी असेही डब्लूएचओने म्हटले आहे. ...

Coronavirus In India : “आपल्याकडे बूस्टर डोस देण्यास आधीच उशीर, महासाथीच्या वेळेसारखी नियामक संस्थांनी तत्परता दाखवावी” - Marathi News | sii chief adar poonawalla says booster dose of covid 19 is must in coronavirus pandemic indian government cowin covishield vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आपल्याकडे बूस्टर डोस देण्यास आधीच उशिर, महासाथीच्या वेळेसारखी नियामक संस्थांनी तत्परता दाखवावी”

कोरोनाचा विषाणू वेळोवेळी आपलं रूप बदलत आहे आणि त्याचे नवे व्हेरिअंट्सही समोर येत आहेत, बूस्टर डोस आवश्यक; पूनावाला यांचं वक्तव्य. ...

Adar Poonawalla Coronavirus Vaccination : "ज्यांना प्रवास...;" कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत अदर पूनावाला यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | serum institute of india adar poonawalla says cases of covid 19 in india are still less commented on corona vaccine booster dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ज्यांना प्रवास...;" कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत अदर पूनावाला यांचं मोठं वक्तव्य

सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ...

Padma Awards 2022: वडिलांना पद्म पुरस्कार मिळाल्यावर अदर पूनावालांची भावूक पोस्ट; बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाले... - Marathi News | adar poonawalla reaction on father cyrus poonawalla getting padma bhushan award 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांना पद्म पुरस्कार मिळाल्यावर अदर पूनावालांची भावूक पोस्ट; बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाले...

Padma Awards 2022: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. ...

Video : Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी - Marathi News | adar poonawalla shared meme video of delta omicron clash omicron variant delta coronavirus | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी

Trending News: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाल यांनी एक मीम व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Adar Poonawala : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर - Marathi News | Adar Poonawala : India's billionaire Poonawalla family pledges $66 mln to Oxford University | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर

Adar Poonawala : कोरोनावरील कोविशिल्ड लस बनविणारी पहिली भारतीय कंपनी म्हणून पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटने जगभर वाहवा मिळवली. भारतासह विदेशातही त्यांनी कोविशिल्ड लसीची पूर्तता केली ...

Adar Poonawalla : भारतात लवकरच मुलांचे लसीकरण होणार! अदर पूनावाला म्हणाले, "सहा महिन्यांत कंपनी कोव्होव्हॅक्स लस लाँच करेल" - Marathi News | Serum Institute to launch Covovax jab for kids in 6 months says CEO Adar Poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात लवकरच मुलांचे लसीकरण होणार! अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा

Adar Poonawalla : अदर पूनावाला यांनी म्हटले की, जी लस मुलांसाठी तयार केली जाईल, ती नोव्हावॅक्स या अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनीची कोरोना लस आहे. ...