२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती . Read More
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते ...