ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती . Read More
From Tabu to Kiara, these actresses hid their real names for Bollywood! Some were hits and some were flops, bollywood names : स्टेजनेम ठेवणाऱ्या अभिनेत्री. चित्रपट मिळावा म्हणून नावे बदलणाऱ्या नक्की कोण आहेत पाहा. ...
Ganpati Festival 2024 : मुंबईच्या राजाचं अभिनेत्रीने दर्शन घेतलं. मुंबईच्या राजाच्या दरबारातील अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री मुंबईच्या राजाचा दरबारात शंखनाद करताना दिसत आहे. ...