शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अदा खान

स्टार प्लसवरील 'बहनें'मधून अदा खान लोकप्रिय झाली. स्टार प्लस वाहिनीवर 'कानपुरवाले खुराणाज्' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये ती विनोदी रूपात दिसणार आहे. यात ती सुनिल ग्रोव्हरच्या पत्नीच्या अगदी वेगळ्‌या रूपात दिसून येणार आहे. 

Read more

फिल्मी : अदा खान बनणार सुनिल ग्रोव्हरची पत्नी ह्या शोमध्ये