शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपघात

रत्नागिरी : वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

नागपूर : कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी

पुणे : शेतातून काम उरकून घरी चालत जाणाऱ्या दाम्पत्याला मोटारीची धडक; गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’; मद्यधुंद कारचालकाने महिला, मुलीसह ३ वाहनांना उडविले

पुणे : टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

राष्ट्रीय : जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

नाशिक : नाशिकच्या चांदवड तालुक्यात ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सुदैवाने ३९ प्रवाशी बचावले!