शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अपघात

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या कारने चार वर्षांच्या बालिकेला उडविले; प्रकृती गंभीर

जालना : भोकरदन-जालना रस्त्यावर दुचाकी-ट्रकचा अपघात, दोघे जागीच ठार, तर अन्य एक जखमी

राष्ट्रीय : महामार्ग बनला मृत्युमार्ग, भरधाव ट्रकची ८ दुचाकींना धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू 

राष्ट्रीय : अंघोळीसाठी गेली, पण परत आलीच नाही! तासभर वाट पाहून पतीने दरवाजा तोडला, आत भीषण दृश्य...

राष्ट्रीय : रेल्वे अचानक दोन भागात विभागली, बंगळुरू स्पेशल एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला; आराजवळ कपलिंग तुटले

महाराष्ट्र : तेलंगणाहून लग्नासाठी निघाले, पण वाटेतच घात; बुलढाण्यात पती-पत्नीचा मृतदेह कारमध्ये आढळला, दाम्पत्य रात्रभर होतं बेपत्ता

सांगली : Sangli Accident: टेम्पोने चिरडल्याने ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू, मजुराचे कुटुंब धुळ्याचे

सातारा : Satara: खड्डेमय रस्त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावला, पाठीमागील दोन ट्रक धडकले; अडकलेल्या चालकाची आठ तासांनंतर सुटका

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरजवळ कंटेनर उलटून बिअरचे बॉक्स रस्त्यावर; नागरिकांची मदतीऐवजी लूट!

महाराष्ट्र : बियरचा ट्रक उलटला, चालक केबिनमध्ये अडकला, मदतीऐवजी बाटल्या लुटण्यासाठी लोक तुटून पडले