पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलने एप्रिल महिन्यात भरघोस कमाई केली आहे. १ ते ३० एप्रिलदरम्यान एकूण १ कोटी ८४ लाख रुपयांची भर पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा केली आहे. ...
रेल्वे मंत्रालयाने मे अखेरपर्यंत तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३१ मेपर्यंत आहे त्याच किमतीत प्रवास करायला मिळणार आहे. ...