ठाणे ते पनवेल या मार्गावर धावणाºया एसी लोकलमध्ये सर्वेक्षण केले गेले. तीन तिकीट तपासकांकडून एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका दिली. ...
मध्य रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल जानेवारीअखेर धावणार असून, ती महिला चालविणार आहे. एसी लोकल चालविणारी देशातील पहिली महिला मध्य रेल्वे मार्गावरील ठरणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलने एप्रिल महिन्यात भरघोस कमाई केली आहे. १ ते ३० एप्रिलदरम्यान एकूण १ कोटी ८४ लाख रुपयांची भर पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा केली आहे. ...