माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. स्वत:ची व पक्षाची भूमिका मांडण्यासाठी टिष्ट्वटर, फेसबुक आणि व्हिडीओचा सातत्याने वापर करतात. ...
बई : आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल धडाक्यात सुरू केली. मात्र ही वातानुकूलित लोकल सुरू झाल्याने रोज सर्वसाधारण लोकलच्या ८ फे-या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
मुंबई : ‘ती’ येथेच येईल...‘ती’ बघ... अरे ‘ती’ आली... ‘एसी लोकल’ अशी उत्सुकता बोरीवली फलाट क्रमांक ९वरील प्रवाशांमध्ये नाताळच्या मुहूर्तावर दिसून आली. ...