ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते. ...
‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मुंबईची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून परप्रांतीय हॉकर्स संकटात आहेत. ही परिस्थिती राजकीय राज ठाकरे यांच्यामुळे ओढवल्याचा आरोप आ. अबू आजमी यांनी बुधवारी विधानसभा परिसरात केला. ...
भिवंडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष प्रथमच उमेदवारी करणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारांना सायकल हे पक्ष चिन्ह मिळावे अशा मागणी प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी यांनी निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. ...
हज कमिटी आॅफ इंडियाच्यावतीने पुढील वर्षापासून लागू करण्यात येणा-या हज यात्रेच्या प्रस्तावित धोरणामधील अनेक शिफारशी या चुकीच्या व अन्यायकारक आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्या लागू करु नयेत ...