लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अबू आझमी

अबू आझमी, मराठी बातम्या

Abu azmi, Latest Marathi News

खासदार, आमदारांविरुद्ध ५०० फौजदारी खटले; अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे - Marathi News | 500 criminal cases against MPs and MLAs of Maharashtra including nitesh rane; Most cases in Amravati district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासदार, आमदारांविरुद्ध ५०० फौजदारी खटले; अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे

खासदार व आमदारांविरोधात प्रलंबित असलेल्या ५०० प्रकरणांपैकी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये ४५ तर परभणी येथे ४० फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. लातूर जिल्ह्यात एक प्रकरण प्रलंबित आहे.  ...

“ज्यांना स्वतःची मुलं नाहीत, त्यांनी हा कायदा आणलाय”; अबू आझमींच्या टीकेवरून नवा वाद! - Marathi News | abu azmi criticised pm narendra modi cabinet to raise marriage age of girl from 18 to 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ज्यांना स्वतःची मुलं नाहीत, त्यांनी हा कायदा आणलाय”; अबू आझमींच्या टीकेवरून नवा वाद!

ज्यांना मुले आहेत त्यांचे मत घ्यायला हवे होते, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ...

महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय खलबतं सुरू - Marathi News | In MVA government 8 MLA Upset, Raju Shetty, Abu Azami, Jayant Patil Meeting in Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय खलबतं सुरू

एकीकडे काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील एक घटकपक्षही नाराज असल्याचं समोर येत आहे. ...

“सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत”; महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाराज - Marathi News | "No one in government listens, no one picks up the phone"; MLA Abu Azami is unhappy on government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत”; महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाराज

Abu Azami: आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले. ...

"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा - Marathi News | "work with the government but But we will agitate for the public" Abu Azmi warned | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा

Abu Azmi : राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल, असे अबू आझमी यांनी सांगितले. ...

"ठाकरे सरकार सेक्युलर राहिले नाही", मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावरून महाविकास आघाडीत असंतोष उफाळला - Marathi News | The Thackeray government did not remain secular, Abu Azami Criticize Uddhav Thackeray for His Statement on Babri Masjid | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ठाकरे सरकार सेक्युलर राहिले नाही", मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावरून महाविकास आघाडीत असंतोष उफाळला

Maharashtra Politics News: बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या भाजपाच्या (BJP) नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ...

महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार - Marathi News | samajwadi party mla abu azmi muslim demands muslim reservation likely to create trouble for shiv sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार

Maharashtra Budget Session 2021: मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावरून शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता; समाजवादी पक्षाच्या मागणीमुळे मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढणार ...

'मुली एक-दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहतात अन् बिनसलं की बलात्काराची तक्रार करतात' - Marathi News | Azu Azmi's opinion in Pooja Chavan case, this law is wrong love and relashionship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुली एक-दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहतात अन् बिनसलं की बलात्काराची तक्रार करतात'

भिवंडीत सिपीएस स्कुलचे उदघाटन संपन्न  ...