अभिषेक बच्चन ‘मनमर्जियां’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. या चित्रपटात रॉबी नामक व्यक्तिरेखा साकारणार असलेला अभिषेक गेल्या सुमारे दोन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय. ...
अभिषेक बच्चन सुमारे चार वर्षांनंतर बिग स्क्रीनवर पतरणार आहे. येत्या २१ सप्टेंबरला अभिषेकचा ‘मनमर्जियां’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. साहजिकच कमबॅक यशस्वी व्हावे,असे अभिषेकची इच्छा आहे. ...
बिजली गिरेगी या गाण्यावर तापसी पन्नूने ताल धरलेला पाहताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिला साथ दिली. काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती खूपच छान दिसत होती. ...
अभिषेकने स्टेजवर येताच रसिकांशी संवाद साधला आणि गप्पा मारता मारता तो चक्क ऑडियन्स मध्ये गेला. सगळ्यांशी गप्पा मारत असताना ऑडियन्स मधील एक लहान मुलगी अभिषेकच्या जवळ आली. अभिषेकने देखील या मुलीला जवळ घेतले आणि तिला तिचे नाव विचारले. तिचे नाव ऐकून अभिषे ...
अमित त्रिवेदीने उडता पंजाब या चित्रपटातील गाण्याद्वारे कार्यक्रमाला सुरुवात केली. अमितच्या या गाण्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर हर्षदीप कौर, भानू प्रताप सिंग यांनी 'मनमर्जिया' या चित्रपटातील गाणी सादर केली, उपस्थितांनी या गाण्यावर चा ...
बॉलिवुडचे ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. मीसुद्धा नाही. रिमेक अािण सिक्वेलच्या या काळात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात त्यांच्या भूमिका करणे अत्यंत कठीण आहे. कुणीही असा प्रयत्न करू नये. त्यांच्या कामाची स्टाईल सर्वात वेगळी असल् ...