अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून या फोटोत त्यांच्यासोबतच त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अमिताभ बच्चन, सून ऐश्वर्या राय यांना पाहायला मिळत आहे. ...
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला ११ वर्षं झाले असून त्यांना एक मुलगी देखील आहे. ...
दोन वर्षांच्या ब्रेकनंतर अभिषेक बच्चनने 'मनमर्जिया' सिनेमातून पुनरागमन केले आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमाला समीक्षकांचीदेखील पसंती लाभली आहे. ...
कदाचित अभिषेक बच्चन ट्रोलर्सचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने अभिषेक ट्रोलर्सचे लक्ष्य ठरतोच ठरतो. आता तर अभिषेकही या ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची, हे शिकला आहे. ...