लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन, मराठी बातम्या

Abhishek bacchan, Latest Marathi News

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने पोस्ट केला रोमाँटिक फोटो; चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Abhishek bachchan share romantic photo with wife aishwarya rai bachchan on his 16th wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने पोस्ट केला रोमाँटिक फोटो; चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या रायने एक रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. ...

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन संदर्भातील याचिकेवर पार पडली सुनावणी; दिल्ली उच्च न्यायालयाने दिले तत्काळ हे आदेश - Marathi News | Aaradhya Bachchan: Delhi High Court orders on Aaradhya Bachchan petition, Court said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन संदर्भातील याचिकेवर पार पडली सुनावणी; दिल्ली उच्च न्यायालयाने दिले तत्काळ हे आदेश

आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे देणाऱ्या काही युट्यूब चॅनल्सवर बच्चन कुटुंब संपातलं होते. याविरोधात त्यांनी कोर्टात दाद मागितली होती. ...

चित्रपटाचे प्रीमिअर उरकलं अन् अभिषेकने ऐशला प्रपोज केले, जाणून घ्या त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी! - Marathi News | The premiere of the film is over and Abhishek proposes to Aish, know their lovely love story! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटाचे प्रीमिअर उरकलं अन् अभिषेकने ऐशला प्रपोज केले, जाणून घ्या त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी!

बॉबी देओल हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. ...

Aaradhya Bachchan : आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे संतापलं बच्चन कुटुंब, कोर्टात मागितली दाद; काय आहे प्रकरण? - Marathi News | aaradhya bachchan move to high court against youtube channel for fake news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्याविषयीच्या फेक न्यूजमुळे संतापलं बच्चन कुटुंब, कोर्टात मागितली दाद; काय आहे प्रकरण?

Aaradhya Bachchan : होय, बच्चन कुटुंब सध्या प्रचंड संतापलं आहे. बच्चन कुटुंबाची लेक आराध्यासाठी त्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. ...

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनमध्ये काही बिनसलं का? त्या गोष्टीमुळे चर्चेला आलं उधाण - Marathi News | Is there anything wrong between Aishwarya Rai and Abhishek Bachchan? That thing sparked a discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनमध्ये काही बिनसलं का? त्या गोष्टीमुळे चर्चेला आलं उधाण

Aishwarya Rai-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ...

Rani Mukerji:  बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, पण ‘त्या’ किसींग सीनमुळे पुढचं सगळंच फिस्कटलं...!! - Marathi News | the kiss with Amitabh become the reason for Rani Mukerji Abhishek Bachchan’s breakup? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, पण ‘त्या’ किसींग सीनमुळे सगळंच फिस्कटलं...!!

Rani Mukerji Birthday : करिश्मा कपूरसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणीची एन्ट्री झाली होती. पण जया भडकल्या अन् राणी मुखर्जी व अभिषेक बच्चनचं ब्रेकअप झालं... ...

महेंद्रसिंह धोनी, अभिषेक बच्‍चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक! - Marathi News | cyber scam scammers used ms dhoni abhishek bachchan pan details to get credit cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धोनी, अभिषेक बच्‍चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक!

Credit Card Fraud : फसवणूक करणाऱ्यांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाश्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे आणि त्यांच्या माहितीचा वापर केला, असे शाहदराचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रोहित मीना यांनी सांगितले. ...

जया बच्चन यांनी अभिषेकसोबत लग्नासाठी करिष्मा कपूरसमोर ठेवली होती ही अट; मग मोडला साखरपुडा - Marathi News | karisma kapoor abhishek bachchan engagement called off due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन यांनी अभिषेकसोबत लग्नासाठी करिष्मा कपूरसमोर ठेवली होती ही अट; मग मोडला साखरपुडा

जया बच्चन यांची अट करिश्माची आई बबिता यांना मान्य नव्हती. मग करिश्माने साखरपुडा मोडला. यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात प्रचंड मोठा वाद झाल्याचंही बोललं जातं. ...