लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिनंदन वर्धमान

अभिनंदन वर्धमान, मराठी बातम्या

Abhinandan varthaman, Latest Marathi News

अभिनंदन वर्धमान भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानविरोधात कारवाई करताना त्यांचं विमान पाकिस्तानात कोसळलं. ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
Read More
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले? - Marathi News | wing commander abhinandan varthaman returns india wagah border complete timeline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले?

भारताचे विंग कमांडर 56 तासांनंतर पाकिस्तानातून भारतात दाखल झाले आहेत. ...

Breaking- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मायदेशात परतले, भारतीयांचा विजयी जल्लोष - Marathi News | wing commander abhinandan return to india via wagah border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मायदेशात परतले, भारतीयांचा विजयी जल्लोष

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले आहेत. ...

Video : वीरपुत्राच्या आई-वडिलाचं विमानात 'अभिनंदन', टाळ्या वाजवून स्टँडिंग ओव्हेशन - Marathi News | Video: respect honor to parents of 'abhinandan varthman' in airplanes, standing ovation by clapping passenger in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : वीरपुत्राच्या आई-वडिलाचं विमानात 'अभिनंदन', टाळ्या वाजवून स्टँडिंग ओव्हेशन

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून मोठे प्रयत्न सुरू होते. ...

विंग कमांडरच्या परतीची बॉलिवूडलाही प्रतिक्षा, बिग बीं नी शेअर केली पोस्ट - Marathi News | Bollywood celebrities reaction on air force wing commander abhinandan varthaman release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विंग कमांडरच्या परतीची बॉलिवूडलाही प्रतिक्षा, बिग बीं नी शेअर केली पोस्ट

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज पाकिस्तानमधून मायदेशी परतणार आहे. वाघा बॉर्डरवर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

बॉम्ब बांधून मला पाकिस्तानात फेका! राखी सावंत पुन्हा बरळली!! - Marathi News | rakhi sawant said that she can even die for india if needed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉम्ब बांधून मला पाकिस्तानात फेका! राखी सावंत पुन्हा बरळली!!

होय, आपल्या विधानांनी रोज नवे वाद ओढवून घेणारी आणि फुकटच्या लोकप्रियतेसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारी राखी आता पाकिस्तानविरोधात सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे. ...

केंद्र सरकारने खडसावल्यानंतर यूट्युबने हटवले विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडीओ  - Marathi News | Wing Commander Abhinandan's video deleted by You tube after the government cracked it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारने खडसावल्यानंतर यूट्युबने हटवले विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडीओ 

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. ...

पायलट अभिनंदनची आज होणार सुटका - Marathi News | Bring Back Abhinandan: Pilot Abhinandanv Varthaman Will Be Free From Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट अभिनंदनची आज होणार सुटका

भारत मात्र भूमिकेवर ठाम : दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणारच ...

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड - Marathi News | pakistan targeted our army installations says indian air force gives proofs of falsehood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पुरावेच पुरावे; भारतीय हवाई दलाकडून दाव्यांची चिरफाड

पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा हवाई दलाकडून पर्दाफाश ...