मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक ती डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. शहरातील वस्त्यांमधील नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. त्यात खंड न पडू देता युद्धपातळ ...
उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट काँक्रिट रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट , नागनदी सौंदर्यीकरण यासह विविध विकास प्रकल्प राबविले जात आहे. नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. महापालिकेच ...
पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राह ...
‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिछाडीवर असलेल्या नागपूर शहराची ‘क्लीन सिटी’ म्हणून असलेली ओळखदेखील मिटण्याचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शहरवासीयांचा अपेक्षाभंग होत आहे. केंद्र सरकारद्वारा सर्व शहरांतील नागरिकांचा स् ...
अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान आयुक्त वीरेंद्र सिंह यांची नवी मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपा ...