अभिजीत सावंत इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. त्याने आजवर मर जावाँ मिट जावाँ, पुंगी, याद तेरी याद अशी गाणी गायली आहेत. Read More
Abhijeet Sawant : मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजीतचं आयुष्य एका रिएलिटी शोमुळे रातोरात बदलले. आता 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला लोकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : अरबाज आणि अभिजीतला पाच सेफ कार्ड बिग बॉसकडून देण्यात येणार आहेत. हे कार्ड वापरुन त्यांना घरातील काही सदस्यांना या आठवड्यासाठी सेफ करता येणार आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants :अभिजीतने खिलाडी म्हणून निक्कीचा उल्लेख केल्याने त्याच्या टीममधील सदस्यांमध्ये नाराजी दिसत आहे. अंकिता अभिजीतला इनसिक्युरिटी असल्याचं म्हणते. ...
Bigg Boss Marathi 5 : जान्हवी अभिजीतला "बांगड्या घालायच्या होत्या मग", असं म्हणाली होती. यावरुन रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची चांगलीच शाळा घेणार आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : यंदाच्या सीझनमधील पहिल्या कॅप्टन्सी कार्यासाठी बुलेट ट्रेनचा टास्क होणार आहे. या बुलेट ट्रेनचा सवारी होऊन घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच होणार आहे. ...
Bigg Boss Marathi Season 5 And Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंत याने इतरांचे कान टोचले आहेत. इतरांना सल्ला देत असतानाच अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर आणि धनंजय पवार यांचा ग्रुप झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...