अभिजीत सावंत इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. त्याने आजवर मर जावाँ मिट जावाँ, पुंगी, याद तेरी याद अशी गाणी गायली आहेत. Read More
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अनसीन अनदेखामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा कल्लामध्ये निक्की आणि अभिजीत चर्चा करताना दिसत आहेत. ...
Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, आर्या जाधव आणि इरिना रुडाकोवा थेट नॉमिनेट झाले आहेत. आता अभिजीतला व्होट करण्यासाठी मराठी अभिनेत्रीने आवाहन केलं आहे. ...