अभिजीत सावंत इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. त्याने आजवर मर जावाँ मिट जावाँ, पुंगी, याद तेरी याद अशी गाणी गायली आहेत. Read More
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ...
अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ...
पहिल्या दिवसापासून एकत्र असलेल्या आणि बिग बॉसच्या घरात चांगली मैत्री झालेल्या अभिजीत आणि अंकितामध्ये मात्र खटके उडत आहेत. निक्कीमुळे अंकिता अभिजीतवर नाराज असल्याचं दिसत आहे. ...