लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिजीत सावंत

अभिजीत सावंत

Abhijeet sawant, Latest Marathi News

 अभिजीत सावंत इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. त्याने आजवर मर जावाँ मिट जावाँ, पुंगी, याद तेरी याद अशी गाणी गायली आहेत. 
Read More
७० दिवसानंतर पोहा ते मालपुआ…, अभिजीत सावंतने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत - Marathi News | Poha to Malpua after 70 days..., a video shared by Abhijeet Sawant in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० दिवसानंतर पोहा ते मालपुआ…, अभिजीत सावंतने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

Abhijeet Sawant : अभिजीत सावंतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. ...

"अभिजीत जिंकला असता तर आनंद झाला नसता, कारण...", अंकिता वालावलकरने स्पष्टच सांगितलं - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar said i would not be happy if abhijeet sawant won the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिजीत जिंकला असता तर आनंद झाला नसता, कारण...", अंकिता वालावलकरने स्पष्टच सांगितलं

सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत हे बिग बॉस मराठीचे टॉप २ होते. पण, अभिजीतने ट्रॉफी जिंकली असती तर अजिबात आनंद झाला नसता, असं वक्तव्य अंकिताने घराबाहेर येताच केलं आहे.  ...

'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेला सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनेही घेतलं बाप्पाचं दर्शन - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan and abhijeet sawant took blessing of siddhivinayak ganpati bappa temple video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेला सूरज चव्हाण, अभिजीत सावंतनेही घेतलं बाप्पाचं दर्शन

बिग बॉस मराठी ५ चा विजेता झाल्यानंतर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सूरजने दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

अभिजीत सावंतच्या वाढदिवशी निक्की तांबोळीची पोस्ट, लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना म्हणाली... - Marathi News | Nikki Tamboli share post for Abhijeet Sawant wishing birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत सावंतच्या वाढदिवशी निक्की तांबोळीची पोस्ट, लाडक्या मित्राला शुभेच्छा देताना म्हणाली...

निक्कीने अभिजीत सावंतसाठी पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत - Marathi News | bigg boss marathi season 5 first runner up abhijeet sawant received a warm welcome as soon as he came out of show video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच अभिजीतचं त्याच्या घरच्यांनी जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय. ...

सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता ठरल्यानंतर रितेशची खास पोस्ट, अभिजीत सावंत कमेंट करत म्हणाला... - Marathi News | bigg boss marathi 5 winner ritesh deshmukh shared selfie with suraj chavan abhijeet sawant commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता ठरल्यानंतर रितेशची खास पोस्ट, अभिजीत सावंत कमेंट करत म्हणाला...

Bigg Boss Marathi 5 Winner : सूरजला विजेता घोषित करताच रितेशने स्टेजवरच त्याच्याबरोबर सेल्फी घेतला. बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर रितेशने सूरजसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant s Post After Being Runner Up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5: 'तूच आमच्यासाठी खरा विजेता' , अभिजीतच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स ...

महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं - Marathi News | bigg boss marathi 5 finale suraj chavan winner social media influencer won the trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. ...