'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत. Read More
‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकर काय करतो असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला होता. अभिजीत आता एका नव्या मालिकेत दिसणार आहे. ...
या फोटोच्या माध्यमातून पारंपरिक वस्त्रांचा वापर करण्याचाही संदेश त्याने चाहत्यांना दिला आहे. नुसता संदेशच दिला असे नाही तर याची सुरुवात त्याने स्वतःपासून केली आहे. ...