'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत. Read More
सध्या सगळीचकडे चर्चा आहे ती फक्त एकाच चित्रपटाची आणि तो म्हणजे 'मी पण सचिन'. क्रिकेट वर आधारित असलेल्या या चित्रपटात स्वप्नांचा माग घेणारी एक उत्कंठा वर्धक कहाणी दाखवण्यात आली आहे. ...
'मी पण सचिन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...
राधिकासोबतच नातं न जुमानता गुरुनाथ शनायासोबत मंदिरात जाऊन लग्न करतो. हे लग्न कोणाला मान्य नाही आहे. राधिकाला सौमित्र आणि गुलमोहर सोसायटीतील लोकं गुरुच्या विरोधात पोलिसात तक्रार करायला सांगतात ...